बिग बी अमिताभ बच्चन याच्यासाठी 1978 हे वर्ष चांगलेच यशस्वी ठरले होते.

11 November 2023

10 November 2023

अमिताभ बच्चन याचा डॉन चित्रपट या वर्षी रिलिज झाला.

डॉन चित्रपटाने अनेक नवीनवीन विक्रम केले

सलीम-जावेद जोडी या चित्रपटासाठी प्रथम धर्मेंद्रकडे गेली होती.

धर्मेंद्र याने हा चित्रपट करण्यास नकार दिल्यावर जितेंद्रकडे ही जोडी गेली.

जितेंद्रकडे त्यावेळी खूप चित्रपट होते. त्यामुळे त्याने अमिताभ बच्चन याचे नाव सुचवले.

जितेंद्र याने स्वत: अमिताभ बच्चन याला फोन करुन चित्रपटाची पथकथा खूप चांगली असल्याचे सांगितले. 

डॉन या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन याने इतिहास घडवला.