वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांची नात आहे तब्बल इतक्या संपत्तीची मालकीन
12 September 2024
Created By: Shital Munde
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते
विशेष म्हणजे वयाच्या 26 व्या वर्षीच अत्यंत मोठ्या संपत्तीची मालकीन ही नव्या नवेली नंदा आहे
नव्या नवेली नंदा हिने काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत खास जाहिरात केली
रिपोर्टनुसार नव्या नवेली नंदा ही तब्बल 16.58 कोटी संपत्तीची मालकीन आहे
नव्या नवेली नंदा हिने अगदी कमी वयामध्येच आपल्या वडिलांचा बिझनेस जॉईन केला आहे
नव्या ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते
नव्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार नाहीये नव्याच्या भावाने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले