81 वर्षांचे अमिताभ बच्चन करत आहेत इतके काम, जेवणासाठीही नाही वेळ आणि...

24  April 2024

Created By: Shital Munde

अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे

केबीसी 16 च्या शूटिंगमध्ये अमिताभ बच्चन हे बिझी आहेत

नुकताच अमिताभ बच्चन यांनी ब्लाॅगमध्ये त्यांच्या सेटची झलक दाखवली आहे

शूटिंगमध्ये ते इतके जास्त बिझी होते की, त्यांना जेवणासाठीही वेळ मिळाला नाही

हेच नाही तर त्यांनी गाडीमध्ये बसूनच जेवण केले

त्यानंतर परत एकदा शूटिंगला सुरूवात केली

सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत त्यांनी ब्रेक न घेता शूटिंग केली