अमिताभ बच्चन यांना खाण्यामध्ये आवडतो 'हा' पदार्थ, मोठा खुलासा करत..

22 March 2024

Created By: Shital Munde

नुकताच नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये मोठा खुलासा करण्यात आलाय

यावेळी अमिताभ बच्चन यांच्या आवडत्या पदार्थाबद्दल भाष्य करण्यात आले

अमिताभ बच्चन यांना लेक श्वेता बच्चन हिने बनवलेला पास्ता सर्वात जास्त खाण्यासाठी आवडतो

जया बच्चन म्हणाल्या की, अमिताभ बच्चन नेहमीच विचारतात, श्वेता पास्ता बनवत आहे का? 

तिला पास्ता तयार करायला सांगा, त्यांनी म्हटले की पास्ता तयार करावाच लागतो

अमिताभ बच्चन यांना लेकीने बनवलेला पास्ता खायला आवडतो

अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे