राजकारणात येणार मुकेश अंबानीचा छोटा मुलगा अनंत?, मोठा खुलासा

28 February 2024

Created By: Soneshwar Patil

अनंत हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे

राधिका मर्चंटसोबत अनंत अंबानी लग्न करतोय

आता नुकताच अनंत अंबानीने मोठा खुलासा केलाय

अनंत अंबानीला विचारण्यात आले की, तो राजकारणात प्रवेश करणार?

यावर मोठा खुलासा करताना अनंत अंबानी दिसला

अनंत अंबानी म्हणाला, मला राजकारणात काहीच रस नाहीये

यामुळे मी राजकारणात येण्याचा काहीच प्रश्न येत नाही