अनन्या पांडेच्या नव्या लूकच्या सर्वत्र चर्चा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
अनन्या पांडे हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्या केलं.
अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता देखील अनन्या तिच्या बॉसीलूकमुळे चर्चेत आली आहे.
सध्या सर्वत्र अनन्याच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
फुलांच्या जाळीत अभिनेत्रीने फोटोशुट केलं आहे.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?