'आता लग्नच करा' अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांना..
07 April 2024
Created By: Shital Munde
नुकताच अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर स्पाॅट झाले
एका जाहिरातीमध्ये एकत्र अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले
या जाहिरातीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत
या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी मोठी मागणी केलीये
एका चाहत्याने म्हटले की, आता लग्नच करा
अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूरपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे
गेल्या काही दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत