मुलापासून मुलगी झालेली अनाया बांगर होऊ शकते गर्भवती?

24 September 2025 

2023 मध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतलेली क्रिकेटपटू संजय बांगर यांची लेक कायम चर्चेत असते.

सध्या अनाया अश्नीर ग्रोव्हरच्या 'राईज अँड फॉल' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे.

शोमध्ये अनाया हिने प्रेग्नेसीबद्दल मोठे खुलासे केले आहेत.

मुलापासून मुलगी झालेली अनाया बांगर आई होऊ शकते का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर नैसर्गिकरित्या ती आई होऊ शकत नाही.

अनाया म्हणाली, तिच्याकडे गर्भधारणेचा नैसर्गिक मार्ग नसला तरी, ती दोन पद्धतीने प्रेग्नेंट राहू शकते.

अनायाने स्पष्ट केलं की, आई होण्यासाठी तिच्याकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे दत्तक घेणं किंवा शुक्राणू फ्रिज करणं...

सरोगेसीद्वारे देखील मी आई होऊ शकते... असं देखील अनाया म्हणाली.