अनिल कपूरने लेकासोबत खरेदी केलं अपार्टमेंट, किंमत जाणून धक्का बसेल
26 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूरने मुलगा हर्षवर्धनसोबत नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे.
हे अपार्टमेंट मुंबईतील पॉश एरिया वांद्रे पश्चिम येथे आहे. अनिल आणि हर्षवर्धन यांनी स्मोकी हिल सीएचएस लिमिटेड नावाच्या इमारतीत घेतले आहे.
अपार्टमेंटचे बिल्ट-अप क्षेत्रफळ 1,165 चौरस फूट आहे. तर कार्पेट क्षेत्रफळ 970.72 चौरस फूट आहे.
अनिल कपूर आणि हर्षवर्धनने हे अपार्टमेंट 5 कोटी रुपयांना खरेदी केले
त्यांनी 30 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क देखील जमा केले आहे.
स्वयंपाकघरात चुकूनही उलट्या ठेवू नका या वस्तू; अन्यथा वाद,कटकट अन् आर्थिक तंगीचा त्रास होऊ शकतो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा