‘ॲनिमल’ स्टारर तृप्ती डिमरी हिला क्लासी लूक, चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
‘ॲनिमल’ सिनेमात भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी तुफान चर्चेत आहे.
‘ॲनिमल’ सिनेमामुळे तृप्ती हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे.
‘ॲनिमल’ सिनेमात छोटी भूमिका साकारत तृप्ती एका रात्रीत नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झाली.
तृप्ती कायम स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर तृप्तीचे हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी हिची चर्चा रंगली आहे.
हे सुद्धा वाचा : जुही चावला सोबत किसिंग सीन, सनी देओल यांचा मुलगा ढसा-ढसा रडू लागला