अंकिता लोखंडेवर दु:खाचा डोंगर, जवळच्याचे निधन, अभिनेत्रीने..

5 February 2024

अंकिता लोखंडे हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

अंकिताच्या जवळच्याचे निधन झाले

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली

आई तुला खूप मिस करेल असे अंकिताने पोस्टमध्ये म्हटले

अंकिताच्या श्वानाचे निधन झाले आहे 

अंकिताने अत्यंत भावूक पोस्ट शेअर केलीये 

विकी जैननेही सोशल मीडियावर फोटो शेअर केला