रणबीर कपूरच्या घराबद्दल खुलासा, चित्रपट निर्माता म्हणाला...

18 June 2024

Created By: Shital Munde 

नुकताच रणबीर कपूरच्या घरातील टीव्हीबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय

चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने हा खुलासा केलाय

अनुराग कश्यप म्हणाले की, मी सर्वात मोठा आतापर्यंतचा टीव्ही रणबीर कपूरच्या घरात बघितला आहे

रणबीर कपूरच्या घरात अत्यंत मोठा टीव्ही आहे

पुढे अनुराग कश्यपने सांगितले की, मी त्याच्या जुन्या घराबद्दल बोलत आहे 

मी अजून रणबीर कपूर याचे नवीन घर बघितले नाहीये

म्हणजेच काय तर सर्वात मोठा टीव्ही हा रणबीर कपूरकडे आहे