अरबाज खानने मलायका अरोरासोबतच्या घटस्फोटाचा उडवला मजाक, 21 वर्षाच्या मुलाने..

 17 April 2024

Created By: Shital Munde 

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटानंतर सर्वांना धक्का बसला 

आता अरबाज खान याने दुसरे लग्न शुरा खान हिच्यासोबत केले 

नुकताच लेक अरहान खान याच्या शोमध्ये अरबाज आपल्या आणि मलायकाच्या घटस्फोटाचा मजाक उडवताना दिसला

जेंव्हा आम्ही तरूण होतो त्यावेळी आम्ही एकत्र राहत असल्याचे सोहेलकडे इशारा करत अरबाज म्हणाला

पुढे म्हणाला की, आम्ही लग्न केले आणि आमचे घटस्फोट पण झाले

वडिलांचे हे बोलणे ऐकून घटस्फोटाबद्दल थेट अरहान वडिलांना शुभेच्छा देताना दिसला

घटस्फोटाचा मजाक उडवतानाच अरबाज खान दिसला