मी हिंदू आहे, मरेपर्यंत हिंदूच राहणार, अखेर 'त्या' वादावर अभिनेत्याने..

 17 April 2024

Created By: Shital Munde 

युट्यूबर अरमान मलिक चर्चेत राहणारे नाव आहे विशेष म्हणजे आता अरमान मलिक अभिनेताही बनलाय

अरमान मलिकचे म्यूझिक व्हिडीओ तूफान धमाल करतात

नुकताच एका मोठ्या वादावर बोलताना अरमान मलिक हा दिसलाय

अरमान मलिक याने हिंदू धर्म बदलल्याची तूफान चर्चा आहे 

आता मुलाखतीमध्ये अरमान मलिकने स्पष्ट केले की, मी हिंदू आहे आणि मरेपर्यंत हिंदूच राहणार

मी धर्म वगैरे अजिबात बदलला नाही फक्त संदिप ऐवजी मी अरमान नाव चेंज केले

अरमान मलिक याच्या दोन पत्नी असून पाच लेकरं आहेत