32 वर्षाचा झाला KL राहुल, पत्नी अथिया झाली रोमंटिक, सासरे सुनील शेट्टी..

18 April 2024

Created By: Shital Munde

18 एप्रिलला क्रिकेटर KL राहुलचा वाढदिवस आहे

KL राहुलला सकाळपासून चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत

KL राहुलच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास फोटो अथिया शेट्टी हिने शेअर केला

या फोटोमध्ये KL राहुल आणि अथिया रोमंटिक दिसत आहेत

अथिया हिने फोटो शेअर करत खास कॅप्शनही शेअर केले

हेच नाही तर यासोबतच सुनील शेट्टी यांनीही खास पोस्ट शेअर केली

आता अथिया शेट्टीची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे