अवनीत कौर हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल

Created By: Shweta Walanj

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

ग्लॅमरस ड्रेसमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

अवनीत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अवनीत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.