भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव चाहत्यांचा फेवरेट आहे. चांगल्या मनाचा माणूस आणि प्रामाणिकपणासाठी तो ओळखला जातो. 

3 July 2024

Created By: Dinanath Parab

एका इंटरव्यूमध्ये अभिनेत्याला खूप कठीण प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या अभिनेत्याने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. 

3 July 2024

Created By: Dinanath Parab

शुभांकर मिश्राने आपल्या पॉडकास्टमध्ये खेसारीला विचारलं. जर, तुमच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाबद्दल आकर्षण वाटू लागलं, तर तुम्ही ते नातं कायम ठेवाल का?

3 July 2024

Created By: Dinanath Parab

त्यावर खेसारी उत्तरात म्हणाला की, "माझी पत्नी कलियुगातील पत्नी आहे. आज ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझी पत्नी असती, तर तिचे सुद्धा अफेयर असते"

3 July 2024

Created By: Dinanath Parab

जितक्या विवाहित महिला इंडस्ट्रीमध्ये  काम करतात, त्यांचे अफेयर  नसतात का?. 

3 July 2024

Created By: Dinanath Parab

जेव्हा आपण 3-5 महिने कोणासोबत  राहतो, तेव्हा प्राण्यांसोबतही आपुलकीच  नात निर्माण होतं. 

3 July 2024

Created By: Dinanath Parab

खेसारी लाल यादवच्या या उत्तरावर  हिम्मत लागते, असं  युजर्सनी म्हटलय.  

3 July 2024

Created By: Dinanath Parab

2006 मध्ये खेसारी लाल यादवच  चंदा देवी बरोबर लग्न झालं. त्याला  दोन मुलं आहेत.  

3 July 2024

Created By: Dinanath Parab