सूरज चव्हाणला बिग बॉसचा बूस्टर डोस, आता कोणाला घाबरत नसतो
Created By: Harish Malusare
01 Aug 2024
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरूवात झालीये
बिग बॉस मराठीमध्ये
सूरज चव्हाण याची
निवड झालीये
सूरजसाठी सर्व
काही नवीन असल्याने तो शांत दिसतोय
बिग बॉस मराठीच्या घरात सूरज अजुन स्वत: काही स्टँड घेताना दिसला नाही
सूरज चव्हाणला
बिग बॉसने कोणालाही घाबरायचं नाही
आपल्या भाषेला घाबरायचं नाही, असं सांगत आत्मविश्वास वाढवला, आता सूरज चव्हाण फॉर्ममध्ये आलेला दिसणार
काळीज फाटलं ह्दय तुटलं आय मरी माता तुझं नाव घेतलं लय बर वाटलं, असा डायलॉगही त्याने मारला
भाजपच्या आमदार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्त्व