रणबीर - कतरिना यांचे 'ते' खासगी फोटो कोणी केलेले लीक?

07 September 2025 

Created By: Shweta Walanj

अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे.

एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये  दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

2013 मध्ये रणबीर आणि कतरिना सुट्ट्यांसाठी स्पेन याठिकाणी गेले होते. तेथील काही फोटो तुफान व्हायरल झाले.

 आता रणबीर आणि कतरिना यांच्या फोटोंबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे.

पापाराझी मनव मंगलानी याने सांगितल्यानुसार, फोटो त्यांच्या जवळच्या व्यक्तीने शेअर केले आहेत.

फोटो व्हायरल झाल्यानंतर कतरिना प्रचंड नाराज झाली होती...

फोटोंवर रणबीर म्हणालेला, हे त्याच्या खासगी आयुष्याचं उल्लंघन आहे.. तेव्हा यावर वाद देखील झाला होता.