रितेश भाऊचा दुहेरी धक्का,
बिग बॉस मराठीमधून या
आठवड्यात दोन स्पर्धेक बाहेर
18 AUG 2024
Created By:Harish Malusare
बिग बॉसच्या घरात
नॉमिनेशनची
प्रक्रिया पूर्ण झालीये
या नॉमिनेशनच्या प्रक्रियेतून या आठवड्यातून दोन स्पर्धेक
बाहेर झाले आहेत
निखिल दामले आणि योगिता चव्हाण दोघे बाहेर
झाले आहेत
मुळात म्हणजे निखिल दामले याचा गेम फार काही चांगला दिसला नाही
मला अजुनही गेम समजलाच नाही, असं योगिता घतरातून बाहेर पडल्यावर म्हणाली
योगिता मागील
आठवड्यामध्ये मला बाहेर यायचं असल्याचं म्हणाली होती