बिपाशा बासू हिचा लेबर रुममधील फोटो व्हायरल

13 November 2023

Created By: Shweta Walanj

अभिनेत्रीने लेबर रुममधील एक फोटो पोस्ट केला आहे. 

अभिनेत्री बिपाशा बासू कायम लेक देवी सोबत फोटो पोस्ट करत असते.

लेक 1 वर्षांची झाल्यामुळे अभिनेत्रीने खास अंदाजात लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

'9 महिने आईच्या पोटात राहिली आणि देवी आता 1 वर्षाची झाली..' असं अभिनेत्री म्हणाली. 

 12 नोव्हेंबर रोजी देवी हिचा वाढदिवस होता. 

बिपाशा देवीसोबत कायम फोटो पोस्ट करत असते. 

मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर नव्या फोटोशूटमुळे तुफान चर्चेत..