'तिच्या तोंडातून येत असलेल्या वासामुळे माझं डोकं फिरलं होतं...'
Created By: Shweta Walanj
'गुप्त' सिनेमात बॉबी देओल याच्यासोबत अभिनेत्री मनिषा कोईराला होती.
सिनेमात दोघांवर इंटिमेट सीन शूट करण्यात आला होता.
'सिनेमाची शूटिंग सुरु होती आणि मनिशाच्या तोंडातून येत असलेल्या वासामुळे माझं डोकं फिरलं होतं.' असं बॉबी म्हणाला.
विनोदी अंदाजात बॉबी म्हणाली मनिषाच्या तोंडातून कांद्याचा वास येत होता.
सध्या सर्वत्र बॉबी देओल याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मनिषा कोईराला आणि बॉबी देओल दोघे लोकप्रिय आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत.
हे सुद्धा वाचा : जुही चावला सोबत किसिंग सीन, सनी देओल यांचा मुलगा ढसा-ढसा रडू लागला