ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांमध्येच आता अभिषेक बच्चन याचा...
21 September 2024
Created By : Shital Munde
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे
आता या चर्चांमध्येच अभिषेक बच्चन याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे
अभिषेक बच्चनचा 'बी हॅप्पी' हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे
आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून या पोस्टरमध्ये अभिषेक वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे
अभिषेक बच्चन याच्यासोबत पोस्टरमध्ये अजून एक लहान मुलगी देखील दिसत आहे
अभिषेक बच्चनला या चित्रपटाकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत
2023 मध्ये अभिषेक बच्चनचा घूमर चित्रपट रिलीज झाला होता पण त्याला धमाका करण्यात यश मिळाले नाही