कित्येक वर्षे मिळाले नाही काम, आलिशान घर बनले जेल, अभिनेत्याने अखेर ते..

04 May 2024

Created By: Shital Munde

शेखर सुमन यांचा लेक आणि अभिनेता अध्ययन सुमन सध्या चांगलाच चर्चेत आहे

अध्ययन सुमनने एक मुलाखत दिलीये, यावेळी त्याने मोठे खुलासे केले

अध्ययन सुमन म्हणाला की, मागील आठ वर्षे माझ्यासाठी खूप अवघड होती

माझे आई वडील माझ्यासोबत त्या वाईट काळात होते

माझ्यासाठी माझे घर एकप्रकारचे जेल बनले होते

मी सतत ऑडिशन देत होतो आणि लोकांना कामासाठी फोन करत होतो

मला बाहेर पडायचे होते आणि काम करायचे होते