शूटिंग सुरू असताना दिसले भूत अजय देवगणचा दावा, म्हणाला, 10 ते 12..

24 February 2024

नुकताच अजय देवगणकडून हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय

अजय देवगण म्हणाला, रिअल लाईफमध्ये त्याच्यासोबत बऱ्याच वेळा पॅरानाॅर्मल गोष्टी घडल्या आहेत

शूटिंगदरम्यान मी पॅरानाॅर्मल गोष्टींना सामोरे गेलो आहे, असे अजयने म्हटले

करिअरच्या 10 ते 12 वर्षात बऱ्याच काही गोष्टी बघितल्या आहेत

मला हे माहिती नाही की, हे माझा भ्रम आहे की, खरे आहे 

परंतू अनेकदा माझ्यासोबत काही गोष्टी घडल्या आहेत

मी खूप कमी लोकांना भेटलो आहे जे यावर विश्वास करत नाहीत