अमिताभ बच्चन यांनी इथे लावला पैसा, 'ही' कंपनी बिझनेस... .

Created By: Shital Munde

28  August 2024

अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली ऑफिसने ऑनलाईन फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीमध्ये गुंतवणूक केलीये .

स्विगी या कंपनीची स्थापना 2014 मध्ये करण्यात आलीये .

या कंपनीचे काम देशातील प्रत्येक शहरापर्यंत पोहोचले आहे .

स्विगी या कंपनीमध्ये देशभरात 45,000 पेक्षाही अधिक लोक काम करतात .

अमिताभ बच्चन यांनी नेमकी किती गुंतवणूक केली याबद्दल काही खुलासा होऊ शकल नाहीये .

अमिताभ बच्चन यांनी स्विगीसारख्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलीये .

यासोबतच अमिताभ बच्चन हे मोठ्या संपत्तीचे मालक देखील आहेत .