अर्जुन कपूर थेट म्हणाला, नऊ महिन्यात लेकराला जन्म देऊ..

17 May 2024

Created By: Shital Munde

बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर चर्चेत आहे .

नुकताच अर्जुन कपूरने ट्रान्सफॉरमेशन केलंय .

तब्बल नऊ महिन्यांनंतर त्याने आपली दाढी कट केलीये .

अर्जुन कपूर म्हणाला, नऊ महिन्यात लेकराला जन्म देऊ शकतात .

मी नऊ महिन्यांनंतर दाढी करतोय .

हेच नाही तर अर्जुन कपूरने हेअरकट देखीले केलाय  .

अनेक दिवसांनंतर हेअरकट आणि दाढी करताना अर्जुन कपूरने केलीये .