कंगना राणावत हिच्यासाठी हृतिक रोशन मैदानात, अखेर अभिनेत्याने..

09 June 2024

Created By: Shital Munde

कंगना राणावत हिच्यासोबत हैराण करणारा प्रकार घडला

चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानाखाली मारण्यात आली

नुकताच याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली

हिंसा उत्तर नसल्याची पोस्ट शेअर करण्यात आली

यामध्ये कंगना राणावत हिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल लिहिण्यात आले 

आता चक्क ही पोस्ट हृतिक रोशनने लाईक केलीये

कंगनासाठी हृतिक रोशन मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय