चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याच्या अगोदरच इमरान खानने ठेवली 'ही' मोठी अट

23 May 2024

Created By: Shital Munde

बाॅलिवूड अभिनेता इमरान खान पुनरागमन करण्यास तयार आहे

परंतू नुकताच अभिनेत्याने एक मोठी अट ठेवलीये 

इमरान खान याने स्पष्ट केले की, तो आठ दिवसातून तीनच दिवस काम करेल

आठवड्यातून चार दिवस लेकीसाठी तो काम करणार नाहीये

गुरूवार ते रविवार मुलगी इमरान खानकडे असते, त्यामुळे तो काम करू शकणार नाहीये

अभिनेत्याने स्पष्ट केले की, गुरूवार ते रविवार मुलगी त्याच्याकडे असते

इमरान खानचा पत्नीसोबत घटस्फोट झालाय