कार्तिक आर्यनने खरेदी केली 4 कोटीची कार, तरीही रस्त्यावर दिसला सायकल चालवताना
16 March 2024
Created By: Shital Munde
कार्तिक आर्यन हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे
नुकताच कार्तिक आर्यनने 4 कोटींची कार खरेदी केली
नुकताच कार्तिकचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत
कार्तिक रस्त्यांनी सायकल चालवताना दिसतोय
आवड मोठी गोष्ट असल्याचे देखील कार्तिकने म्हटले
कार्तिक आर्यनचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत
विशेष म्हणजे कार्तिक आर्यनचे चित्रपट धमाका देखील करत आहेत