14 वर्षाच्या लेकीवर दबाव टाकतो अभिनेता, मोठा खुलासा करत नवाजुद्दीन सिद्दीकीने म्हटले...
9 September 2024
Created By: Shital Munde
नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकीकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, माझी मुलगी शोरा 14 वर्षांची आहे
तिचे स्पष्ट आहे की, तिला बॉलिवूडची एक टॉप अभिनेत्री व्हायचे आहे
एक वडील या नात्याने मी तिला सपोर्ट करतो आणि तिच्यावर काही गोष्टींसाठी दबाव देखील टाकतो
मी तिला नेहमीच ऑनलाईन चांगल्या काही गोष्टी वाचण्यास सांगतो
मला वाटते की, माझ्या मुलीने चांगल्या गोष्टी वाचायला हव्यात आणि काही चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे
आता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे