रणबीर कपूरसोबत स्पॉट झाली राहा, 'ते' खास फोटो व्हायरल
.
Created By: Shital Munde
18 August 2024
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर पूर्ण होत आहे
.
नुकताच राहा ही वडील रणबीर कपूरसोबत नवीन घर पाहण्यासाठी पोहोचली
.
विशेष म्हणजे यावेळी वडिलांचा हात पकडून चालताना राहा ही दिसत आहे
.
राहा हिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडलेला दिसतोय
.
राहा एकदम क्यूट दिसत आहे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत
.
काही दिवसांपूर्वीच राहा ही आजीसोबत देखील बांधकाम पाहण्यासाठी पोहोचली होती
.
नेहमीच राहा हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात
.