अभिनेत्याचे फ्लाॅप करिअर, विदेशात गेला आणि झाला तब्बल इतक्या संपत्तीचा मालक

28 April 2024

Created By: Shital Munde

अभिनेता साहिल खान हा तूफान चर्चेत आहे 

साहिल खानला नुकताच पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये 

2001 मध्ये साहिल खानने आपल्या करिअरची सुरूवात केली 

सततच्या फ्लाॅप चित्रपटांनंतर तो थेट विदेशात 2010 मध्ये शिफ्ट झाला

 त्यानंतर तो कोट्यवधी संपत्तीचा मालक झालाय 

100 कोटी संपत्तीचा मालक साहिल खान हा आहे 

आता महादेव बेटिंग ॲप प्रकरणी साहिलच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत