Salman Khan
जीवे मारण्याची धमकी असतानाही सलमान खानने घेतला 'तो' मोठा निर्णय, अभिनेता...
18 oct 2024
Created By: Shital Munde
Salman Khan
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे
Salman Khan
सतत बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असतानाही सलमान खानने मोठा निर्णय घेतलाय
Salman Khan
सलमान खान हा सध्या बिग बॉस 18 चे शूटिंग करत आहे
Salman Khan
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याला देखील जीवे मारण्याची धमकी परत मिळालीये
Salman Khan
सलमान खान हा बिग बॉस 18 चे शूटिंग थांबवणार असल्याची जोरदार चर्चा होती
Salman Khan
आता सलमान खानने मोठा निर्णय घेत विकेंडचा वार शूट केलाय
Salman Khan
आता सलमान खानने मोठा निर्णय घेत विकेंडचा वार शूट केलाय