अखेर शाहरुख खान याने केला 'त्या' गोष्टीवर मोठा खुलासा, म्हणाला, मी कधीच अभिनेत्रीची... .

Created By: Shital Munde

22  August 2024

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे .

शाहरुख खान याचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात .

शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास आणि लकी ठरले  .

शाहरुख खान याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केला .

अभिनेत्रीची निवड हा चित्रपटाच्या टिमचा विषय आहे .

शाहरुख खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे  .