काजोल हिने वाचवला चक्क शाहरुख खानचा जीव, अभिनेता म्हणाला...
.
Created By: Shital Munde
19 August 2024
काजोल आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या
.
शाहरुख खान याच्याकडून एक मोठा खुलासा करण्यात आला
.
'दिलवाले' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते यादरम्यान एका पहाडावर शूट सुरू होते
.
शाहरुख खान याचा तोल गेला आणि तो थेट खाली पडत होता
.
यादरम्यानच शाहरुख खान याचा काजोल हिने हात पकडला
.
अभिनेता थेट पहाडावरूनच खाली पडणार होता थोडक्यात बचावला गेला
.
आता अभिनेत्याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे
.