शाहिद कपूरला दोनदा प्रेमात मिळाला धोका, अभिनेत्याने अखेर 'त्या' अभिनेत्रींचे नाव..

 05 May 2024

Created By: Shital Munde

शाहिद कपूर नुकताच नेहा धूपियाच्या शोमध्ये पत्नी मीरा राजपूतसोबत पोहचला 

यावेळी काही अत्यंत मोठे खुलासे शाहिद कपूरने केले

यावेळी नेहाने शाहिदला विचारले की, प्रेमात कधी धोका मिळालाय का?

यावर मीरा म्हणते की, किती वेळा मिळाला हे विचारा

शाहिद कपूर म्हणतो की, मला प्रेमात दोन महिलांनी धोका दिलाय

यावेळी नेहा नाव विचारण्याचा प्रयत्न करते

परंतू आपण कोणतेही नाव सांगणार नसल्याचे शाहिद कपूरने स्पष्ट केले