सनी देओलचा हैराण करणारा खुलासा, म्हणाला, असे कोणीही नाही की त्याने...
07 May 2024
Created By: Shital Munde
सनी देओलचा हैराण करणारा खुलासा, म्हणाला, असे कोणीही नाही की त्याने...
यावेळी सनी आणि बाॅबी मोठे खुलासे करताना दिसले
सनी म्हणाला की, लहानपणी असे कोणीच नसेल की, त्याने मला मारले नसेल
यावेळी बाॅबी देओल हा हसताना दिसतोय
हेच नाही तर दोघेही त्यांच्या लहानपणीचे किस्से सांगताना दिसत आहेत
सनी देओलसाठी 2023 हे वर्षे अत्यंत लक्की ठरले आहे
त्याचा गदर हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याने मोठा धमाका केला