बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल...

11  March 2024

Created By: आयेशा सय्यद

विकीच्या सिनेमांचे, गाण्याचे करोडो चाहते आहेत

मात्र विकी कौशलला कोणतं मराठी गाणं आवडतं?

विकीला 'वाजले की बारा' हे गाणं आवडतं

अमृतासोबत राझीमध्ये काम केलंय. नटरंग सिनेमातील तिचं गाणं आवडतं- विकी

एका मुलाखतीदरम्यान विकीने हे सांगितलं आहे

अमृताचं 'वाजले की बारा' हे गाणं आजही अनेकांना आवडतं

निलेश साबळेनंतर 'या' कलाकारानेही सोडला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम?