लग्नाला दोन दिवस शिल्लक असतानाच 'या' ठिकाणी स्पॉट झाला झहीर इक्बाल, सोनाक्षी सिन्हा...

21 June 2024

Created By: Shital Miunde 

नुकताच झहीर इक्बाल हा स्पॉट झालाय 

लग्नाला दोनच दिवस शिल्लक असताना सलूनबाहेर झहीर स्पॉट झालाय 

विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त लूकमध्ये झहीर इक्बाल दिसतोय

झहीर इक्बाल याच्या चेहऱ्यावर ग्लो स्पष्टपणे दिसतोय

यावेळी एका चाहत्याने म्हटले की, जीजू हेअरकट छान दिसतोय

आता झहीर इक्बाल याचे हेच फोटो व्हायरल होत आहेत 

23 जूनला झहीर इक्बाल आणि सोनाक्षीचे लग्न आहे