41 व्या वर्षी अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म, म्हणाली, हे नक्कीच..

06 April 2024

Created By: Shital Munde 

बाॅलिवूड अभिनेत्री आरती छाबडियाने नुकताच मुलाला जन्म दिलाय

विशेष म्हणजे 41 व्या वर्षी अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला

आता याबद्दलच बोलताना अभिनेत्री दिलीये 

आरती छाबडिया म्हणाली की, 41 व्या वर्षी आई होणे माझ्यासाठी सोपे नव्हते

अगोदर गर्भपात झाला होता त्यामुळे हे अधिक कठीण होते 

आता मी खूप जास्त खुश नक्कीच आहे

आरती छाबडियाने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे