ऐश्वर्या रायचे जोरदार स्वागत, 'ते' फोटो व्हायरल, अभिनेत्री..

16 May 2024

Created By:  Shital Munde

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या राय पोहचली आहे

फ्रेंच रिवेरा येथील ऐश्वर्याचे फोटो व्हायरल होत आहेत 

यावेळी ऐश्वर्याचे जोरदार स्वागत करण्यात आल्याचे दिसतंय 

ऐश्वर्या रायसोबत आराध्या बच्चन दिसत आहे

फुलाचा बुके देऊन ऐश्वर्याचे स्वागत करण्यात आले

ऐश्वर्या रायच्या लूककडे सर्वांच्या नजरा दिसत आहेत

ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झालीये