आलिया भट बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री... 

18 March 2024

Created By: आयेशा सय्यद

आलिया तिची मतं बिंधास्तपणे व्यक्त करते

कोणत्या अभिनेत्रीला तू तुझी कॉम्पिटिटर मानतेस, असा प्रश्न विचारण्यात आला

तेव्हा दीपिका पादुकोणला मी स्पर्धक मानते, असं आलिया म्हणाली

एका ॲवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाला हा प्रश्न विचारण्यात आला होता

आवडता अभिनेता कोण? असं विचारल्यावर तिने रणबीर कपूरचं नाव घेतलं

मी रणबीरची फार मोठी फॅन आहे, असं आलिया म्हणाली

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...