अखेर अनन्या पांडे हिने तब्बल पाच वर्षांनंतर मान्य केली 'ती' गोष्टी, म्हणाली, मी खरोखरच...

20 AUG 2024

Created By:Harish Malusare

नुकताच अनन्या पांडे हिने अत्यंत मोठे विधान केले आहे आणि सत्य मान्य केले 

अनन्या पांडे हिने मान्य केले की, तिला बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करावे लागले नाही 

अनन्या पांडे म्हणाली की, मला स्ट्रगल करण्याची काही गरज पडली नाही 

मी माझे काम करत आहे आणि लोकांना ते आवडावे हेच मला वाटते

एकाने म्हटले की, तू स्टार किड्स आहेस तुला स्ट्रगलची काय गरज, सर्वकाही आयते मिळते 

आता अनन्या पांडे हिच्या या विधानाची चर्चा आहे