अनुष्का शर्मा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय खाते? जाणून घ्या अभिनेत्रीचा सीक्रेट डाएट आणि...
30 April 2024
Created By:lShital Munde
अनुष्का शर्मा दोन मुलांची आई असूनही अत्यंत फीट आहे
अनुष्का शर्मा आपल्या डाएटकडे प्रचंड लक्ष देते आणि व्यायामही करते
अनुष्का शर्मा नाश्त्यात फ्रूट्स, चिया सीड्स आणि ज्यूस घेते
यासोबतच पनीर आणि नारळ पाण्यासोबत टोस्ट देखील नाश्त्यात घेते
अनुष्का शर्मा दुपारच्या जेवणात दोन चपाती, भाजी आणि खूप सारे सलाद घेते
रात्री फक्त एक ग्लास दूध अनुष्का शर्मा घेते
अनुष्का शर्माने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे