अवनीत कौरचा परदेश दौरा, लुटतेय सुट्ट्यांचा आनंद
Created By: Shweta Walanj
अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कार राहते.
आता देखील अवनीतने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.
काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत.
अवनीतच्या हातात असलेल्या कॅमेऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोशल मीडियावर अवनीतच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...