दीपिका पादुकोण हटके लूक्ससाठी प्रसिद्ध आहे
कधी ट्रेंडी टी शर्टमधला तीचा लूक चाहत्यांना आवडतो
तर कधी डिझायनर साडीतला तीचा अंदाज चाहत्यांना भावतो
आताही दीपिकाने पांढऱ्या रंगाच्या साडीतले फोटो शेअर केलेत
चांगल्या कपड्यांच्या स्पर्धेत साडीचा विजय होईल, असं कॅप्शन दीपिकाने या फोटोंना दिलंय
तिच्या या हटके लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे
रणवीर सिंगने 'जान लेले मेरी!' अशी कमेंट केली आहे