दीपिका पादुकोणने सलमान खानला दिला नकार, मोठा खुलासा..

27 April 2024

Created By: Shital Munde

दीपिका पादुकोणने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत

चक्क सलमान खानसोबत काम करण्यासही दोनदा दीपिकाने नकार दिला

सलमान खानच्या सुलतान चित्रपटाची आॅफर दीपिकाला होता पण तिने नकार दिला

फक्त सुलतानच नाही तर तिला प्रेम रतन धन पायो या चित्रपटाची आॅफर होती

प्रेम रतन धन पायो चित्रपटालाही दीपिकाने नकार दिला

यानंतर या चित्रपटामध्ये सोनम कपूर हिला घेण्यात आले 

अनेक हिट ठरलेल्या चित्रपटांना दीपिकाने नकार दिला