घटस्फोटानंतर ईशा देओल दिसते आणखी बोल्ड

18 April 2025

Created By: Shweta Walanj

घटस्फोटानंतर ईशा देओलने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

ईशा आता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

ईशाने आता लाल ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

 सध्या सर्वत्र ईशाच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे.

अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.