ईशाच्या हटके लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
ईशा सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केल आहेत.
वयाच्या 42 व्या वर्षी देखील ईशाचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
ईशा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
ईशा सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...